सातबारा Watch

← मोरीवली

Ferfar #2065 · मोरीवली

अबंरनाथ, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-06
Objection until
2026-08-21
Certified
—
Gat / Survey
51
Talathi
सुनिल बादल वासनिक
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/08/2026 लिहुन देणार:- 1) रघुनाथ लक्ष्मण नवरे तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. म्हणून शशांक डी नवरे रा. अंबरनाथ (खाता क्रमांक 246 ) 2) मान्यता देणार मे. रघुनाथ असोसिएटस तर्फे भागीदार अजित ए पडते रा. घाटकोपर, मुंबई यांचे गट/सर्व्हे क्रमांक 51, लागवडीयोग्य क्षेत्र 4.2449 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1245 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : एव्हरेस्ट टॉवर को. ऑप. हौ. सो. ली. तर्फे सेक्रेटरी बाबूलाल पुर्णमासी मल्लाह, ट्रेझरर विनोद कुमार प्रसाद व कमिटी मेंबर राजीव रतन मिश्रा, (खाता क्रमांक :-) गट/सर्व्हे क्रमांक 51 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1245 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक उल्हासनगर 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6241/2020 दिनांक 25/11/2020 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद- 1) मा.जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी उल्हासनगर नागरी संकुलन ,ठाणे यांचे कडील क्र.युएलसी/युएलएन/कलम 20/एसआर 36-46/2024 दिनांक-15/03/2024 अन्वये. 2) मा. तहसीलदार अंबरनाथ साहेब यांजकडील पत्र प्रकरण क्र.मह/हक्कनोंद/टे-4/कावि-1399 /2026 दि.10/07/2026 अन्वये.