Ferfar #2075 · मोरीवली
अबंरनाथ, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
पोनाम्मा थॉमस रा. मोरीवली(खाता क्रमांक419) यांचे गट/सर्व्हे क्रमांक58/9, बिगरशेती क्षेत्र 2.8000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.8000 आर.चौ.मी व
थॉमस व्ही प्रॅकोब रा. मोरीवली(खाता क्रमांक420) गट/सर्व्हे क्रमांक58/10, बिगरशेती क्षेत्र 2.8000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.8000 आर.चौ.मी
दोन्ही तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांनी एकूण क्षेत्र 5.6000 आर. चौ.मी. (560 चौ.मी. ) व
मे. आचार्य क्रिएशन्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार नरसिंह एम. पटेल तर्फे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे तर्फे किशोर मांडे यांनी
लिहुन घेणार :
मानव प्रेम को.-ऑप. हौसिंग सोसायटी लि. , (खाता क्रमांक :-958)गट/सर्व्हे क्रमांक 58/9 बिगरशेती क्षेत्र 2.8000 आर.चौ.मी
मानव प्रेम को.-ऑप. हौसिंग सोसायटी लि. , (खाता क्रमांक :-958)गट/सर्व्हे क्रमांक 58/10 बिगरशेती क्षेत्र 2.8000आर.चौ.मी एकूण क्षेत्र 5.6000 आर. चौ.मी. (560 चौ.मी. )
यांना दुय्यम निंबधक उल्हासनगर 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 18728 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.