सातबारा Watch

← वडवली

Ferfar #1240 · वडवली

अबंरनाथ, ठाणे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
54/24/7
Talathi
सुभाष चंद्रकांत ढोणे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 मा.जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, ठाणे यांचे कडील आदेश क्र.महसूल/क-१/टे-१४/भोगवटादार वर्ग-१ रूपांतरण/एसआर-१२/२०२६ जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे दि. ई स्वाक्षरीखाली बाबत बाजूस दाखल केलेल्या मौजे:- वडवली येथील दशमान गोस्वामी को.ऑप.हौ. सोसायटी सर्वे नं.५४/२४/७ भूखंड क्र.२२८, क्षेत्र १३०.०० चौ.मी. ची जमीन भोगवटादार वर्ग -२ दिसून येते जमीन मालक श्री.मुकेश धनगिर गिरी यांनी दिनांक २६/०९ /२०२४ रोजी अर्ज केल्याने सदर अर्जाच्या कामी मा. जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, ठाणे यांनी भोगवटादार वर्ग - १ करणेसाठी चे आदेश दिला असून सदर ७/१२ वरील १ ते १२ अटी व शर्तीस अधीन राहून भोगवटादार वर्ग-२ असलेली नोंद भोगवटादार वर्ग-१ केली असे. (नोंद:- मा. जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, ठाणे यांचे कडील आदेश .महसूल/क-१/टे-१४/भोगवटादार वर्ग-१ रूपांतरण/एसआर-१२/२०२६ जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे दि. ई स्वाक्षरीखाली वरून केली असे.)