सातबारा Watch

← वडवली

Ferfar #1241 · वडवली

अबंरनाथ, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
54/8/34
Talathi
सुभाष चंद्रकांत ढोणे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 मा.तहसीलदार(महसूल) जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांचे कडील आदेश क्र.महसूल/क-१/टे-१४/बाकोनं.P-२०४६७०५ भोगवटदार वर्ग-१ रूपांतरण/एसआर-११०/२०२४ जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे दिनांक: १४/०८/२०२४ बाबत बाजूस दाखल केलेल्या मौजे:-वडवली येथील सर्वे नं. ५४/८/३४ क्षेत्र १८५.०० चौ.मी. भूखंड क्र. ४८ ची जमीन भोगवटदार वर्ग -२ दिसून येते जमीन मालक श्रीम.मालती मुरलीधर जामखेडकर यांनी दिनांक १९/०३/२०२४ रोजी अर्ज केल्याने सदर अर्जाच्या कामी मा.तहसीलदार(महसूल) जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांनी भोगवटदार वर्ग -१ करणेसाठी चे आदेश दिला असून सदर ७/१२ वरील १ ते ९ अटी व शर्तीस अधीन राहून भोगवटदार वर्ग-२ असलेली नोंद भोगवटदार वर्ग-१ केली आणि इतर अधिकार सदरी असलेली नवीन शर्त उडवली असे. (नोंद:- मा.तहसीलदार(महसूल) जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांचे कडील आदेश क्र.महसूल/क-१/टे-१४/बाकोनं.P-२०४६७०५ भोगवटदार वर्ग-१ रूपांतरण/एसआर-११०/२०२४ जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे दिनांक: १४/०८/२०२४ वरून केली असे.)