Ferfar #5977 · शिरगाव
अबंरनाथ, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/1/अ/1
- Talathi
- गिरासे जयपाल मोहनसिंग
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
श्री अय्यप्पा को.ऑप. हौ. सोसायटी लि. च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.जी.के.बिल्डर्स तर्फे भागीदार श्री. कमल मोहन बुधवानी (खाता क्रमांक 10667) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 25/1/अ/1, बिगरशेती क्षेत्र 3.4280 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5557 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
कुळगाव बदलापूर नगरपरिषद यांच्यामार्फत अधिकृत हस्ताक्षरकर्ता श्री. महेश विजय देशपांडे (खाता क्रमांक :-10957) गट/सर्व्हे क्रमांक 25/1/अ/1 बिगरशेती क्षेत्र 0.5557 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक उल्हासनगर 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 19938 दिनांक 08/10/2026 प्रमाणे विनामोबदला घेऊन खरेदी दिल्याने खरेदी घेणा-याचे नाव 7/12 सदरी दाखल केले असे.