Ferfar #5978 · शिरगाव
अबंरनाथ, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026लिहुन देणार:-
श्री.जी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे भागीदार कल्पेश धिरजलाल शहा ,धिरजलाल रवचंद शहा , च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.व स्वत: करिता निजेश धिरजलाल शहा (खाता क्रमांक706) यांचे गट/सर्व्हे क्रमांक148/5/क, बिगरशेती क्षेत्र 2.3244 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.3244 आर.चौ.मी हे त्यांनी
श्री.जी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे भागीदार कल्पेश धिरजलाल शहा ,धिरजलाल रवचंद शहा , च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.व स्वत: करिता निजेश धिरजलाल शहा (खाता क्रमांक706) गट/सर्व्हे क्रमांक149/2/अ/3, बिगरशेती क्षेत्र 1.8561 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.8561 आर.चौ.मी हे त्यांनी
मान्यता देणार : श्री.जी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे भागीदार निजेश धिरजलाल शहा
लिहुन घेणार :
जय श्रीजी कृपा को.ऑप. हौ.सो. लि. , (खाता क्रमांक :-10953)गट/सर्व्हे क्रमांक 148/5/क बिगरशेती क्षेत्र 2.3244 आर.चौ.मी
जय श्रीजी कृपा को.ऑप. हौ.सो. लि. , (खाता क्रमांक :-10953)गट/सर्व्हे क्रमांक 149/2/अ/3 बिगरशेती क्षेत्र 1.8561आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. उल्हासनगर 4 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15876 दिनांक 11/11/2025 प्रमाणे दुय्यम निंबधक सह दु.नि. उल्हासनगर 4 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी चूक दुरुस्ती दस्त क्रमांक 18331/2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे विनामोबदला घेऊन खरेदी दिल्याने सबब खरेदी घेणा-याचे नाव 7/12 सदरी दाखल केले.
नोंद : मंडळ अधिकारी कुळगाव यांनी फेरफार क्रमांक 5886 ला नामंजूर करताना मारलेल्या शेऱ्याच्या अनुषंगाने फेर नोंद.