सातबारा Watch

← जोवेली

Ferfar #2592 · जोवेली

अबंरनाथ, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
33/14
Talathi
विकास गणपत ढेरंगे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार - सुकुमार प्रदीप धुळे (खाता क्रमांक -1118) यांचे सर्व्हे क्रमांक 33/14, नावे लागवडीयोग्य क्षेत्र 0.0510 हे.आर.चौ.मी व सुरेश लडकु सुरोशे खाता क्रमांक - 1214) यांचे सर्व्हे क्रमांक 33/14, नावे लागवडीयोग्य क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार - टाटा पॉवर कंपनी लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता सुनिल माधव पाटील (खाता क्रमांक - 1267 ) यांना सह दुय्यम निंबधक उल्हासनगर 4 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 3538, दिनांक 24/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 28310815 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले.