सातबारा Watch

← कात्रप

Ferfar #4001 · कात्रप

अबंरनाथ, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
39/4/10
Talathi
विकास गणपत ढेरंगे
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार - मेसर्स प्रतिक एंटरप्रायझेस तर्फे शशिकांत मारुती गिते व मान्यता देणार 1) सुहास शशिकांत गिते 2) ईश्वर नारायण पटेल 3) अनिल जगन्नाथ तिवारी 4) प्रविण रामचंद्र राऊत 5) विरेश राजाराम धोत्रे ( खाता क्रमांक-1460 ) यांचे सर्व्हे क्रमांक 39/4/10, बिगरशेती क्षेत्र 2.7256 आर.चौमी हे त्यांनी लिहुन घेणार - शशिकांत मारुती गिते, सुहास शशिकांत गिते (खाता क्रमांक -1758) यांना सह दुय्यम निंबधक उल्हासनगर 4 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 17306 दि. 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले.