सातबारा Watch

← कात्रप

Ferfar #4003 · कात्रप

अबंरनाथ, ठाणे · JSON

Type
भाडे पट्याने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
25/1/1
Talathi
विकास गणपत ढेरंगे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन देणार - पंढरीनाथ शंकर घोरपडे, बळीराम शंकर घोरपडे, जयवंत शंकर घोरपडे, ज्ञानेश्वर शंकर घोरपडे यांचे स.नं. 25/1/1 (खाते क्र - 783), क्षेत्र 25 चौमी हे त्यांनी लिहुन घेणार - महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड तर्फे अतिरिक्त कार्यकारी अभियंता आनंद रामदास राठोड यांना सह दुय्यम निबंधक उल्हासनगर 2 यांचेकडील भाडेपट्टा दस्त क्रमांक 18919 दि. 22/09/2026 प्रमाणे विनामोबदला 99 वर्षाच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने दिल्याने 7/12 च्या इतर हक्कात नोंद दाखल केली.