Ferfar #4004 · कात्रप
अबंरनाथ, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 15/5
- Talathi
- विकास गणपत ढेरंगे
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार -
कनिष्क पार्क को ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी लिमीटेड च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. मे प्लँटिनम विलोज, भागीदारी संस्था तर्फे भागीदार मनिष जिवराज जैन (खाता क्रमांक-1318) यांचे सर्व्हे क्रमांक 15/5, बिगरशेती क्षेत्र 6.4380 आर.चौमी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0067 आर.चौमी हे त्यांनी
लिहुन घेणार -
कुळगाव बदलापूर नगरपरिषद तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता महेश विजय देशपांडे ( खाता क्रमांक -1759) यांना सह दुय्यम निंबधक उल्हासनगर 4 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 18575 दि. 08/10/2026 प्रमाणे विनामोबदला खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले.