सातबारा Watch

← कुळगांव

Ferfar #8247 · कुळगांव

अबंरनाथ, ठाणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
14/3/7
Talathi
वैशाली राजेंद्र शेलार
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जगन्नाथ सहकारी पतपेढी मर्यादीत, करवले तर्फे श्री.वैभव भगवान पाटील गहाणखत लिहुन देणार : शिवाजी लक्ष्मण इरमाळी रा. कुळगांव यांनी दुय्यम निबंधक उल्हासनगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 19830-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14/3/7 क्षेत्र 0.0142 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी लक्ष्मण इरमाळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.