सातबारा Watch

← काकोळे

Ferfar #371 · काकोळे

अबंरनाथ, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
22/2/2
Talathi
सचिन काशिनाथ रसाळ
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र./कुळवहिवाट /शे.ज.न्या./कावि-319/2026 जा.क्र.10078491 आदेश दिनांक : 28/10/2026 मा.तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण अंबरनाथ यांचेकडील पत्र क्रमांक : क्र./कुळवहिवाट /शे.ज.न्या./कावि-319/2026 जा.क्र.10078491 दिनांक : 28/10/2026 अन्वये मौजे - काकोळे, ता. अंबरनाथ, जि. ठाणे येथील स.नं. 22/2/2, क्षेत्र 0-97-30 हे.आरचौ.मी., पो.ख. 0-13-70 हे.आर. चौ.मी., एकुण क्षेत्र 1-11-00 हे.आर.प्र., आकार 9-09 रु.पै. बाबत इकडील IPL नं.15 पान नं 68 पाहता खरेदी किंमत रक्कम रु 559/- भरणा केलेला आहे असे दिसुन येते. सबब 7/12 च्या इतर हक्कातील र.रु. 559/- चा बोजा कमी केला असे. नोंद:- मा.तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण अंबरनाथ यांचेकडडील पत्र क्रमांक : क्र./कुळवहिवाट /शे.ज.न्या./कावि-319/2026 जा.क्र.10078491 दिनांक : 28/10/2026 अन्वये नोंद केली असे.