Ferfar #1057 · पाली
अबंरनाथ, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 89
- Talathi
- राहुल जैतु तपासे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
आदेशाने बाजुस दाखल केलेल्या सर्व्हे क्रमांकाच्या जमिनीचे भोगवटदार धुlलाबाई परशुराम म्हात्रे व इतर 12 यांनी सदरच्या जमिनीची खरेदी र.रु. 105/- चलन क्र. MH012724770202627U, दि.- 26/10/2026 अन्वये शासन जमा केल्याने शेती उपयोगासाठी कुळ कायदा कलम 43 ला पात्र हि शर्त आदेशातील अटी व शर्ती 1 ते 14 ना अधीन राहुन कमी केली असे.
सर्व्हे क्रमांक 89, लागवड योग्य क्षेत्र 0.44.70 हे.आर.चौ.मी., पो.ख. 0.0510, एकूण 0.49.80 हे.आर.चौ.मी. आकार 2.62 रु. पै. पैकी क्षेत्र 0.19.50 हे.आर.चौ.मी.
नोंद- मा.उपविभागीय अधिकारी उल्हासनगर यांचे कडील आदेश क्रमांक उपविअ/टे-2/कु.व./एसआर- 57/2026, उपविभागीय अधिकारी उल्हासनगर विभाग, उल्हासनगर यांचे कार्यालय, दिनांक- 28/10/2026 अन्वये