सातबारा Watch

← आसोडे

Ferfar #1230 · आसोडे

अबंरनाथ, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
5/1, 5/3
Talathi
यशवंत गुलाब पिंगळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026बाजुस दाखल केलेल्या स.नं. चे जमीन मिळकतीबाबत, मा.तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण अंबरनाथ यांचेकडील 32म दाखला क्रमांक महसूल/शे.ज.न्या./32म दाखला/एसआर.20/2026/जा.क्र.10041725 दिनांक 23/10/2026 अन्वये 32ग दावा/मौजे आसोडे/एसआर.21/2022 दिनांक 16/09/2026 नुसार फर्माविण्यात आल्याप्रमाणे जमीनीची किंमत म्हणून र.रू. 1361.20/-(अक्षरी तेराशे एकसष्ठ रूपये व वीस पैसे मात्र)अनामत ठेवण्यात आलेली आहे. सबब सदर आदेशाचे अनुषंगाने सातबाराचे इतर हक्क सदरी दाखल असलेली, जमीन मालक शहनाज इस्माईल खान , फरीदा मुश्ताक खान , रियाज युसुफ बेग यांचा खरेदीची किंमत र.रु. 1361.20/- चा बोजा , ही नोंद कमी केली असे. नोंद - (1)मा.तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण अंबरनाथ यांचेकडील 32म दाखला क्रमांक महसूल/शे.ज.न्या./32म दाखला/एसआर.20/2026/जा.क्र.10041725 दिनांक 23/10/2026 अन्वये 2)सह दुय्यम निबंधक उल्हासनगर 3 यांचे कडील नोंदणीकृत विक्री प्रमाणपत्र दस्त क्रमांक 20141/2026 दिनांक 05/11/2026 अन्वये