सातबारा Watch

← वाडी

Ferfar #1592 · वाडी

अबंरनाथ, ठाणे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
110/2
Talathi
प्रविण रावसाहेब नाईकवाडे
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- त्रिंबक जनार्दन साळवी (खाता क्रमांक 446) सर्व्हे क्रमांक 110/2, एकुण क्षेत्र 0.2430 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2380 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- अविनाश त्रिंबक साळवी ,भानुदास त्रिंबक साळवी ,संध्या नितीन म्हसकर , (खाता क्रमांक :-622) सर्व्हे क्रमांक 110/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2380 आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. उल्हासनगर 4 जिल्हा ठाणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 16945 दिनांक 10/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद – सह दुय्यम निंबधक उल्हासनगर 4 जिल्हा ठाणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 16945 दिनांक 10/09/2026 व सुची क्र. 2 अन्वये.