Ferfar #969 · साई
अबंरनाथ, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळाल्याचा दिनांक : 14/10/206
श्री.दिपक नागो भोपी यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 2, 10, 38, 58 वरील खातेदार कै. जिजाबाई नागो भोपी ह्या दिनांक 16/08/2026 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) सुनिता नागो भोपी ऊर्फ सुनिता संतोष म्हात्रे, नाते : मुलगी, वय :42, वारसदाराची स्थिती :हयात
2) वनिता पुंडलिक भुसार, नाते : मुलगी, वय :57, वारसदाराची स्थिती :हयात
3) दिपक नागो भोपी , नाते : मुलगा, वय :55, वारसदाराची स्थिती :हयात
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात, वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, जबाब पंचनामा दिलेवरून नावे दाखल केली असे.