सातबारा Watch

← आंबेशिव बुद्रुक

Ferfar #2902 · आंबेशिव बुद्रुक

अबंरनाथ, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
52/10/अ, 52/14, 55/6, 55/7/अ, 56/30
Talathi
उमा मोहनराव कारंडे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र.उपविअ/भूसं./व.मुं/रा.म./कावि१५६/२०२५ आदेश दिनांक : 24/12/2025 बाजूस दाखल केलेले जमिनीचे खातेदार रुचिता अशोक जगझाप यांनी त्याचे ७/१२ सदरी असलेला बोजा रक्कम रु ३७९६१०७/- (अक्षरी रक्कम रु. सदतीस लाख शहान्नव हजार एकशे सात मात्र) एवढी रक्कम २६/०४/२०२३ रोजी जमा केली आहे, त्याकारणाने मा. उपविभागीय अधिकारी तथा सक्षम प्राधिकारी उपविभाग उल्हासनगर यांचे कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार त्यांचे ७/१२ च्या इतर हक्कातील बोजा कमी करणेस नोंद घेनेत येत आहे.