Ferfar #424 · सावरोली
अबंरनाथ, ठाणे · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-07-10
- Objection until
- 2026-07-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/4/1
- Talathi
- कमलेश मुरलीधर चौधरी
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 13/07/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/07/2026हक्कसोड पत्र लिहुन देणार -
1) श्रेया संजय पातकर 2) श्वेता अभिजीत मोरे 3) समिधा संजय पातकर (खाता क्रमांक - 145 ) यांचे सर्व्हे क्रमांक 6/4/1, मधील अविभाज्य हिश्याचे संपुर्ण क्षेत्र ( 0.0955 हे आर चौ.मी) हे त्यांनी
हक्कसोड पत्र लिहुन घेणार -
शितल संजय पातकर यांना सह दुय्यम निबंधक उल्हासनगर 4 यांचेकडील हक्कसोड पत्र दस्त क्रमांक 10685 दिनांक 04/06/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. सबब हक्कसोडपत्र लिहुन देणार यांची नावे 7/12 सदरी कमी करुन हक्कसोडपत्र लिहुन घेणार यांची नावे 7/12 सदरी कायम ठेवण्यात आली असे.