सातबारा Watch

← भोज

Ferfar #1370 · भोज

अबंरनाथ, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
10/6
Talathi
कमलेश मुरलीधर चौधरी
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : आर के ठाकरे सहकारी पतसंस्था मर्यादित तर्फे मुख्यअधिकारी हेमंत रावजी ठाकरे लिहून घेणार : संजय रामचंद्र सुरोशे गट नंबर/ सर्वे नंबर 10/6 वरील आर के ठाकरे सहकारी पतसंस्था मर्या यांचेकडून दिनांक 26/05/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 12,50,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक उल्हासनगर 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 11181/2026 दिनांक 03/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला इतर हक्कातील बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केली असे.