Ferfar #1761 · सावरे
अबंरनाथ, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 77/5
- Talathi
- सुधीर भाऊ भोईर
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार भालचंद्र गणपत मुसळे यांचा वर्दी अर्ज वरून विठाबाई गणपत मुसळे या दिनांक 01/05/2025 रोजी मयत झाल्या असून त्यांचे मयतास खालील प्रमाणे वारस
कांता अशोक थोरवे मुलगी वय 58 वर्ष हयात
सविता गणपत मोघे मुलगी वय 60 वर्ष हयात
अलका शांताराम मेहेतर मुलगी वय 60 वर्ष हयात
रेऊ रमेश शिंदे मुलगी वय 56 वर्ष हयात
भालचंद्र गणपत मुसळे मुलगा वय 51 वर्ष हयात
स.न. 77/5 वर सदर वारस फेरफार क्र 1553 वरून नावे दाखल असल्याने मयताचे नाव कामी करण्याची नोंद घेतली असे.