Ferfar #350 · ताण
अबंरनाथ, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहुन देणार : गोरेगाव वि.कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.
लिहुन घेणार : मोहन शंकर कोंडिलकर
यांनी सर्व्हे क्रमांक 13/2,13/3, 13/4 वर फेरफार क्रमांक 288 ने घेतलेला बोजा दिनांक 12/08/2020 रोजी गोरेगाव सह.सेवा सोसायटी चा मोहन शंकर कोंडिलकर यांच्या नावे र.रु.110000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला क्र.जा.क्र.8 दि.05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.