सातबारा Watch

← डोणे

Ferfar #2440 · डोणे

अबंरनाथ, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
64/9/थ
Talathi
सुधाकर वेडू सोनवणे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 श्री .मार्क विजय पीटर्स यांनी अर्ज दिला कि मौजे डोणे येथील स.नं ६४/९/थ वरील खातेदार कै .शैलजा विजय पीटर्स ह्या दिनांक २०/०८/२०२१ रोजी मयत झाल्या असून त्यांच्या वारसांची नावे यापूर्वीच गावी मंजूर फेरफार क्र २०२६ ने दाखल झाली असून वारसांची नावे कायम ठेवून मयताचे नांव कमी केले असे . वर्दी अर्ज,सत्यप्रतिज्ञालेख, मृत्यू दाखला ,मौजे डोणे येथील फेरफार क्र २०२६ वरून नोंद