Ferfar #2899 · वसार
अबंरनाथ, ठाणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 115/2
- Talathi
- मनोज जगन्नाथ आदमाने
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : दि कल्याण जनता सहकारी बँक लि
लिहून घेणार : किशोर गिरधारीलाल खुबचंदानी
यांनी सर्व्हे क्रमांक : 115/2 तपशिल : दिनांक 30/07/2025 रोजी द कल्याण जनतासहकारी बँक लि. चा किशोर गिरधारीलाल खुबचंदानी यांच्या नावे र.रु.250000000/- कर्ज. - 2865
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे
सर्व्हे नं. ११५/२ मधील क्षेत्र १.८९०० हेक्टर आर या मिळकतीबाबत दिनांक ०५/१०/२०२६ रोजी दुय्यम निबंधक कार्यालय, उल्हासनगर क्र. १ येथे दस्त क्रमांक १४९१७/२०२६ अन्वये गहाण मालमत्ता परत हस्तांतरण (Reconveyance of Mortgaged Property) दस्त नोंदणीकृत झालेला आहे.
सदर दस्तामध्ये दि कल्याण जनता सहकारी बँक लि., तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता अमित रविंद्र मुंढे हे लिहून देणार असून
किशोर गिरधारीलाल खुबचंदानी, मे. इंद्रदीप इन्फ्रा इंडिया लिमिटेड व ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड, तर्फे लखन अनिल खुबचंदानी हे लिहून घेणार आहेत.
सदर दस्तान्वये नमूद मिळकतीवरील गहाण व्यवहाराची परतफेड / गहाणमुक्ती झाल्याबाबत दस्त नोंदणीकृत करण्यात आलेला आहे.
नोद १. दुय्यम निबंधक कार्यालय, उल्हासनगर क्र. १ येथे दस्त क्रमांक १४९१७/२०२६ दिनांक ०५/१०/२०२६ अन्वये गहाण मालमत्ता परत हस्तांतरण (Reconveyance of Mortgaged Property) दस्त नोंदणीकृत