Ferfar #2902 · वसार
अबंरनाथ, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 117/1/अ/1
- Talathi
- मनोज जगन्नाथ आदमाने
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
श्री. सावळाराम लिया म्हात्रे व इतर रा. बसार, ता. अंबरनाथ यांनी बाजूस दाखल केलेल्या क. का. क. ४३ ला पात्र असलेल्या जमिनीवरील जमीन महसुलाच्या ४० पट इतकी नजराणा रक्कम रुपये ३२०- (अक्षरी तीनशे वीस रुपये मात्र) दि. १२०७/२०३४ रोजी GRN MH00५०५३६१३२०२४२५M अन्वये शासन जमा केल्याने मा. तहसीलदार साहेब अंबरनाथ यांचेकडील आदेशातील अटी व शर्तींना अधीन राहून शर्त शिथिल केली असे.
नोंद मा. तहसीलदार साहेब अंबरनाथ यांचेकडील आदेश क्र. कुळवहिवाट/शर्तशिथिल/एसआर-६१/२०२४ दि. ३०/०७/२०२४