सातबारा Watch

← चिंचपाडा

Ferfar #1349 · चिंचपाडा

अबंरनाथ, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
1/6, 20/1, 25/5, 36/23
Talathi
नानासाहेब देवीदास सावंत
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : मा. तहसीलदार अंबरनाथ यांचे पत्र क्र.महसूल/हक्कनोंद/टे-४/कावी-१८१८/२०२६ दि : २१/०९/२०२६ आदेश दिनांक : 21/09/2026 मा. तहसीलदार अंबरनाथ यांचे पत्र क्र.महसूल/हक्कनोंद/टे-४/कावी-१८१८/२०२६ दि : २१/०९/२०२६ यांच्या आदेशाने मौजे चिंचपाडा येथील सर्वे न २०/१,२५/५,३६/२३ या मिळकतीचे खातेदार श्री श्याम बळीराम म्हात्रे यांच्या मालकीच्या स्थावर मालमत्तेवर रु.५,२४,६८३/-बोजा नोंद करणेबाबत व विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे पत्र क्र.ज्ञानदीप/वसुली/कोळशेवाडी/१६३५.१९१/६४/२०२६.दि २८/०७/२०२६ यांच्या पत्रानुसार बोजा नोंद केला असे.