सातबारा Watch

← वढू

Ferfar #52 · वढू

मुरबाड, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
Certified
—
Gat / Survey
13
Talathi
विशाल आनंदा साळवे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 क्र/टे-८-श,शि./मुरबाड/एस.आर.क्र१७/२६ शासन परिपत्रक क्र.टी.एन.सी.-४/१३/प्र.क्र१९६/ज-१,दि०७/०५/२०१४ नुसार मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन कायदा १९४८ चे कलम ४३(१) व तदअनुषागिक मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९५६ च्या कलम २५ अ (१) (फ) अन्वये जमीनमालक श्री.गौतम कोंडु धनगर व इतर रा.वढू, ता.मुरबाड, जि.ठाणे यांना परिशिष्ट अ मध्ये दर्शविलेल्या जमिनीचे खालील अटी व शर्तीस अधीन राहून कु.का.कलम ४३ ची शर्त शिथिल करण्याची परवानगी देणेत येत आहे. तसेच जमिनीच्या आकाराच्या ४० पट नजराना रक्कम रक्कम रुपये ३२०/- चलन क्र.२९/२०२६ दि.०६/१०/२०२६ अन्वये श्री. गौतम कोंडु धनगर व इतर यांनी शानस जमा केली आहे. गट क्र-१३ क्षेत्र- ०.१०१० हे.आर.चौ.मी. आकार(र.रु) ०.२५ त्याबाबत मा.उपविभागीय अधिकारी कल्याण यांचेकडील आदेश क्र/टे-८-श,शि./मुरबाड/एस.आर.क्र१७/२६ अन्वये ७/१२ ला असलेली नि.स.प्र.कु.का.क.४३ ची नोंद कमी केली. नोंद :- मा.उपविभागीय अधिकारी कल्याण यांचेकडील आदेश क्र/टे-८-श,शि./मुरबाड/एस.आर.क्र१७/२६ अन्वये नोंद