सातबारा Watch

← वाघिवली

Ferfar #1518 · वाघिवली

मुरबाड, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
454/432/433/435/211/287
Talathi
विशाल आनंदा साळवे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026 लिहुन देणार:- मे. स्टार इंडीया प्रोजेक्ट तर्फे भागीदार प्रदिप सज्ज्न रा. वाघिवली(खाता क्रमांक293) यांचे गट/सर्व्हे क्रमांक454/432/433/435/211/287, बिगरशेती क्षेत्र 1.6200 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.6200 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : गोदावरी लिलाधर भोगायता यांचे तर्फे कु. मु. म्हणुन श्री. हितेश एस. भोगायता, (खाता क्रमांक :-862)गट/सर्व्हे क्रमांक 454/432/433/435/211/287 बिगरशेती क्षेत्र 1.6200 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1912 दिनांक 21/06/2010 प्रमाणे रक्कम रुपये 32500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद : वर्दीअर्ज, दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1912 दिनांक 21/06/2010 रोजीचे दस्त व मा. तहसिलदार मुरबाड यांचे कडील पत्र क्र. महसूल/हक्कनोंद/टे-2/कावि-1577/2024 दिनांक 25/06/2026 रोजीच्या पत्रावरून नोंद घेतली असे.