सातबारा Watch

← कुडवली

Ferfar #725 · कुडवली

मुरबाड, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
35
Talathi
संध्या भरत बोंबे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 क्र.कुव/कलम४३/शर्त शिथील/ एस आर १२६/२०२६ शासन परिपत्रक क्र.टी.एन.सी.-४/१३/प्र.क्र१९६/ज-.१ दि.११/०५/२०१४ नुसार मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन कायदा १९४८ चे कलम ४३(१) व तदअनुषंगिक मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९५६ च्या नियम २५ अ (१) (फ) चे अन्वये १० वर्षापुर्वी ३२ग व ३२म नुसार विक्री झालेली असल्याने मौजे-कुडवली मधील श्री.विजय रामचंद्र सासे यांचा सर्वे नंबर ३५ क्षेत्र ०.२१.०० पो.ख ०.०१.०० आकार ०.२२ या सर्वे नंबर वर मा.तहसिलदार मुरबाड यांचेकडील आदेश क्र.कुव/कलम४३/शर्त शिथील/एस आर १२६/२०२६ दिनांक १३/१०/२०२६ अन्वये ७/१२ चे भूधारणा भोगवटदार वर्ग २ ऐवजी भूधारणा भोगवटदार वर्ग १ केला असे. या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नोंद :-मा.तहसिलदार मुरबाड यांचेकडील आदेश क्र क्र.कुव/कलम४३/शर्त शिथील/ एस आर १२६/२०२६ दिनांक १३/१०/२०२६ अन्वये नोंद.