सातबारा Watch

← पोटगाव

Ferfar #1601 · पोटगाव

मुरबाड, ठाणे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
257, 331, 365, 387
Talathi
प्रकाश शंकर गिरा
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बाळु वामन गायकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शशिकांत वामन गायकर ऐवजी बाळु वामन गायकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मुरबाड यांच्याकडील आदेश क्रमांक/महसूल/हक्कनोंद-२/कावि- 1089/2026/E-3453795 दि. 28/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 25/01/2012 मधील नोंदणी क्र.पी- X-91192 अन्वये शशिकांत वामन गायकर ऐवजी बाळु वामन गायकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे . नोंद: वर्दी अर्ज, मा. मा.तहसीलदार मुरबाड यांच्याकडील आदेश क्रमांक/महसूल/हक्कनोंद-२/कावि- 1089/2026/E-3453795 दि. 28/09/2026 वरून नोंद केली असे.