सातबारा Watch

← घोरले

Ferfar #884 · घोरले

मुरबाड, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
226, 237
Talathi
प्रकाश शंकर गिरा
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहुन देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मुरबाड लिहुन घेणार : संजय दशरथ भोईर यांनी सर्व्हे क्रमांक 237 वर फेरफार क्रमांक 484 ने घेतलेला बोजा सेन्ट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा मुरबाड यांचा र,रू 95,000 बोजा सर्व्हे क्रमांक 226 वर फेरफार क्रमांक 485 ने घेतलेला बोजा सेन्ट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा मुरबाड यांचा र,रू 95,000 बोजा. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा मुरबाड यांचेकडील दि. 07/10/2026 पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद: वर्दी अर्ज, सेन्ट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा मुरबाड यांचेकडील दि. 07/10/2026 पत्र/दाखला वरून नोंद केली असे.