Ferfar #910 · वेहरे
मुरबाड, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/5/11/2/12/1/39/222/अ
- Talathi
- उज्वला सतिष हिंदूराव
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
अमजद उस्मान खान रा.वेहरे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.दिपक जनार्दन चौधरी(खाता क्रमांक357) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 3/5/11/2/12/1/39/222/अ,बिगरशेती क्षेत्र 3.5252 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.5252 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
नचिकेत प्रकाश गुणे ,मृन्मयी नचिकेत गुणे (खाता क्रमांक :-421)गट/सर्व्हे क्रमांक 3/5/11/2/12/1/39/222/अ बिगरशेती क्षेत्र 3.5252 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9626/2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद-वर्दीअर्ज,सूची क्रमांक 2,मा.सह दुय्यम निंबधक मुरबाड,जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9626/2026 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन केली असे.