सातबारा Watch

← खाटेघर

Ferfar #656 · खाटेघर

मुरबाड, ठाणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-11
Objection until
2026-09-30
Certified
—
Gat / Survey
140, 237, 238/2, 254/ब, 264, 277, 282
Talathi
सुरज देविदास लिहे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 11/09/2026 लिहून घेणार : साई प्रेरणा को ऑप क्रेडिट सोसायटी लि., लिहून देणार : नानुराम झिंगा खाटेघरे यांचा मुलगा देविदास नानुराम खाटेघरे रा. खाटेघर यांनी रक्कम रुपये ९६,९७०/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर २३७, २५४/ब, २३८/२, १४०, २६४, २८२, व २७७ वर बोजा दाखल करणेबाबत मा.सहाय्यक निबंधक , सहकारी संस्था (परसेवा) , बृहमुबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित मुंबई यांचेकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये क्रमांक पत्र क्रमांक ११२/२२/९५/२५७-१७३६७/व.अ./साप्रे/२०२६ दिनांक - ११/०६/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये ९६,९७०/- चा बोजा दाखल केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.