सातबारा Watch

← शिरवली

Ferfar #2155 · शिरवली

मुरबाड, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
450
Talathi
उज्वला सतिष हिंदूराव
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- सखुबाई कानु घुले यांचे गट/सर्व्हे क्रमांक 450 खाता क्रमांक 65 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार : विनय कृष्णा फुलपगार (खाता क्रमांक :-1246) यांना दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)दस्त क्रमांक 8334/2026 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (गट 450 क्षेत्र 0.82.4 हे.आर.प्र.पो.ख.0.07.6 हे.आर.प्र.आकार 11.43 या पैकी लिहून देणार यांचे अविभाज्य 1/3 हिश्याचे विक्री क्षेत्र 0.30.0 हे.आर.प्र लिहून घेणार यांना दिली असे.) नोंद-वर्दीअर्ज,सूची क्रमांक 2,मा.सह दुय्यम निंबधक मुरबाड, जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)दस्त क्रमांक 8334/2026 दिनांक 08/09/2026,सत्यप्रतीज्ञालेख नोंदणी क्रमांक 8087 दिनांक 08/09/2026 दिलेवरुन केली असे.