सातबारा Watch

← शिरवली

Ferfar #2158 · शिरवली

मुरबाड, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
464
Talathi
उज्वला सतिष हिंदूराव
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- कल्पेश अशोक अहिरे ,राजश्री अशोक अहिरे ,शैलेश अशोक अहिरे रा. शिरवली(खाता क्रमांक556) यांचे गट/सर्व्हे क्रमांक464, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5360 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0740 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : चैनु बाळु कारभारी (खाता क्रमांक :-1247)गट/सर्व्हे क्रमांक 464 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5360 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0740 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9567/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद-वर्दीअर्ज,सूची क्रमांक 2,मा.सह दुय्यम निंबधक मुरबाड, जिल्हा ठाणे. यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9567/2026 दिनांक 16/10/2026,नोंदणीकृत सत्यप्रतीज्ञालेख क्रमांक 9579 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन केली असे.