सातबारा Watch

← वडवली

Ferfar #1110 · वडवली

मुरबाड, ठाणे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
248/ड/1, 248/ब, 248/ह, 442/अ, 447, 448/अ, 448/क, 448/ड, 468
Talathi
नकुल सोमा सरोगदे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुरेखा सुखदेव चिराटे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव काळुबाई सुखदेव चिराटे ऐवजी सुरेखा सुखदेव चिराटे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मुरबाड यांच्याकडील आदेश क्रमांक /महसूल/हक्कनोंद-2/कावि-304/2026,E-342131, दि.07/09/2026. प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 28 मार्च ते एप्रिल 3 ,2024 मधील नोंदणी क्र.पी- M-23365386 अन्वये काळुबाई सुखदेव चिराटे ऐवजी सुरेखा सुखदेव चिराटे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .