Ferfar #1111 · वडवली
मुरबाड, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 502
- Talathi
- नकुल सोमा सरोगदे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.महसूल/हक्कनोंद/टे-2/कावी-212/24
आदेश दिनांक : 23/09/2026
बाजूस दाखल केलेल्या स.नं./ग.नं.च्या मिळकतीबाबत मा.तहसिलदार साहेब मुरबाड यांचा आदेश क्र.महसूल/हक्कनोंद/टे-2/कावी-२१२/२०२४ व जावक क्रमांक ठाणे/कर्ज/५५/२०२३-२४ या क्रमांकाचे,ठाणे जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुदेशीय विकास बँकचे दि.६/२/२०२४ चे पत्र,अन्वये.धोंडू शंकर शिंगोळे यांनी शेत कर्ज कारणासाठी महाराष्ट्र राज्य सह कृषी व ग्रामीण विकास बँक लि.मुंबई यांचेपासून र.रु.७९५८ कर्ज घेतले वरून सदर कर्जास तारण म्हणून सदर ७/१२ मिळकत बँकेस गहाण दिल्या वरून दरसाल रुपये २२६२.५३ च्या खंडाने वर्षाच्या भाडेपट्ट्याने लागवडीस घेतले वरून फेरफार क्र.११० ने महाराष्ट्र राज्य सह कृषी व ग्रामीण विकास बँक लि.मुंबई हे नांव ७/१२ च्या कब्जेदार सदरी व राष्ट्रीयकृत बँकचा बोजा दरसाल रं.रु.२२६२.५३,इतका भाडेपट्टा श्री.धोंडू शंकर शिंगोळे यांचे नावे इतर अधिकार सदरी दाखल होता.सदर रक्कम ही धोंडू शंकर शिंगोळे यांनी मुद्दल व व्याजासह परतफेड केल्याने ७/१२ चे कब्जेदार सदरी श्री.धोंडू शंकर शिंगोळे यांचे नांव इतर अधिकार सदरातून कमी करून ते कब्दाजेदार सदरी दाखल केले असे.