Ferfar #998 · खुटल बंगला
मुरबाड, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
मौजे खुटल बंगला येथील स.नं ३८१/१ क्षेत्र ०.०४६० हे आर पो ख ०.००२० हे आर आकार ०.१२, स.नं ३८१/३ क्षेत्र ०.०५६० हे आर पो ख ०.००२० हे आर आकार ०.१४, जमिनीची शर्त शिथिल करणेकामी श्री.जयवंत रामचंद्र घरत यांनी अर्ज केल्यावरून मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन कायदा १९४८ बाबत महाराष्ट्र शासनाचे महसुल व वन विभागाकडील शासन परिपत्रक क्र.टि.एन सी.०४/२०१३/प्र.क्र.१९६/ज-१ दिनांक ०७/०५/२०१४ नुसार मा.तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण मुरबाड यांचेकडील आदेश क्रमांक : कुव/कलम ४३/शर्त शिथील/एस आर/१२८/२०२६ दिनांक २८/१०/२०२६ मधील क ते ग शर्तीना अधीन राहून परवानगी दिल्यावरून शर्त शिथिल केली असे
नोंद:- मा.तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण मुरबाड यांचेकडील आदेश क्रमांक : कुव/कलम ४३/शर्त शिथील/एस आर/१२८/२०२६ दिनांक २८/१०/२०२६ वरून नोंद केली असे