Ferfar #3035 · सायले
मुरबाड, ठाणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/2/अ
- Talathi
- गजानन मारुती पाटील
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
लिहून घेणार : सायले वि. का. सेवा सहकारी सोसायटी लि., सायले ता. मुरबाड जि. ठाणे
लिहून देणार :रामचंद्र विठ्ठल सुर्यराव रा.सायले यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 27/2/अ वर रक्कम रुपये 99000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे. सदर कागदपत्रे इ फेरफार प्रणालीमध्ये अपलोड केली असे.