सातबारा Watch

← सायले

Ferfar #3038 · सायले

मुरबाड, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
107/5, 116/23, 96/9
Talathi
गजानन मारुती पाटील
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 श्रीम. उषा अशोक सूर्यराव रा. सायले, ता. मुरबाड, जि. ठाणे यांनी अर्ज दिला की, मौजे सायले, ता. मुरबाड, जि. ठाणे येथील स. नं. 96/9 या 7/12 च्या इतर अधिकार सदरी वारस म्हणून अशोक परशराम यांचे नाव फेरफार क्र. 1177 नुसार दाखल आहे. तसेच, स. नं. 107/5 या 7/12 च्या इतर अधिकार सदरी साधे कुळ म्हणून अशोक परशराम यांचे नाव फेरफार क्र. 1177 नुसार दाखल आहे. तसेच, स. नं. 116/23 या 7/12 च्या इतर अधिकार सदरी इतर अशोक परशराम यांचे नाव फेरफार क्र. 1177 नुसार दाखल आहे. ह्या सर्व 7/12 मिळकतीवरील मयत कै. अशोक परशराम यांना खालील प्रमाणे मयतास नजीकचे व कायदेशीर वारस आहेत. अ. क्र. वारस नाव वय नाते स्थिती पत्ता 1 उषा अशोक सूर्यराव 60 पत्नी हयात सायले 2 अमोल अशोक सूर्यराव 38 मुलगा हयात सायले 3 अखिल अशोक सूर्यराव 36 मुलगा हयात सायले 4 निखिल अशोक सूर्यराव 35 मुलगा हयात सायले वर्दी अर्ज ,अर्जदार यांनी मा.कार्यकारी दंडाधिकारी सो मुरबाड यांचे समोर मयत व्यक्तीस एकूण चार वारस असलेबाबत दि. 02/09/2026 रोजी लिहून दिलेले सत्यप्रतिज्ञालेख क्र. 7961, निबंधक जन्म-मृत्यू ग्रामपंचायत सायले, ता.मुरबाड यांचेकडील मृत्यू दाखला नोंदणी क्र. 01 नोंदणी दि. 19/01/2012 बाबत दि. 11/02/2012 रोजी वितरित केलेले मृत्यू प्रमाणपत्र ची छायांकित प्रत, वारस जबाब ,स्थानिक चौकशी पंचनामा तसेच सरपंच, ग्रामपंचायत सायले, ता.मुरबाड यांचेकडील वारस दाखला अन्वये मयतास एकूण 04 (चार) नजीकचे व कायदेशीर वारस असून याशिवाय मयतास इतर कोणीही वारस नाही. सबब उक्त प्राप्त माहिती अन्वये उक्त नमूद 7/12 च्या इतर अधिकार सदरी दाखल असलेले मयताचे नाव कमी करून नमूद वारसांव्यतिरिक्त अन्य कोणीही कायदेशीर सरळ वारस असल्यास त्यांचा वारसा हक्क कायम ठेवून वारस नोंद दाखल केली असे.