Ferfar #3039 · सायले
मुरबाड, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 114/4
- Talathi
- गजानन मारुती पाटील
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
प्रदिप चंद्रकांत सु्र्यराव रा. सायले(खाता क्रमांक 564) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 114/4, एकूण क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अनुज कुमार असोकन , (खाता क्रमांक :-1034) गट/सर्व्हे क्रमांक 114/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निबंधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1703 दिनांक 21/06/2022 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद- मा. तहसीलदार सो मुरबाड यांचेकडील श्री. अनुज कुमार असोकन यांचा शेतकरी दाखला पडताळणीबाबतच्या क्र. महसूल/हक्कनोंद/टे-1/कावि-1060/2026 दि. 02/11/2026 रोजीच्या पत्रान्वये सदरची नोंद घेतली असे.