Ferfar #2396 · नागाव
मुरबाड, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 49
- Talathi
- गुरुनाथ विठ्ठल घरत
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026बाजूस दाखल केलेल्या मौजे नागांव येथील जुना स.न ११९/८ चा नवीन ग नं 49 चे जमीनमालक श्री.दशरथ शंकर झुंजारराव रा.कल्याण यांच्या मालकीचे सदर जमिनीचे श्री.वामन दत्तु कंटे रा. नागांव हे कुळ आहेत.मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम,१९४८ यांचे कलम ३२-म अन्वये श्री.दशरथ शंकर झुंजारराव यांचा र रु ५२/- चा बोजा फेड केल्याने इतर अधिकारातील बोजा कमी करण्याबाबत मा.तहसीलदार सो.मुरबाड यांचेकडील लेजर क्र.८३/१३२, टेनन्सी/एस.आर.७०/२०२६ दिनांक:०५/१०/२०२६ अन्वये उक्त आदेशाने बोजा कमी केला असे
नोंद:- मा.तहसीलदार सो.मुरबाड यांचेकडील लेजर क्र.८३/१३२, टेनन्सी/एस.आर.७०/२०२६ दिनांक:०५/१०/२०२६ व मा.दुय्यम निबंधक मुरबाड यांचेकडील विक्री प्रमाणपत्र दस्त क्रमांक मरब-९३२७-२०२६ दि.०९/१०/२०२६ वरून नोंद केली असे