Ferfar #1127 · माजगाव
मुरबाड, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 332
- Talathi
- नकुल सोमा सरोगदे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
पमाबाई महादेव देशमुख ,रत्ना शरद देशमुख ,वासंती नरेंद्र देशमुख ,शोभा नारायण देशमुख(मयत खातेदार कै.सुमित्रा किसन यशवंतराव यांचे वारस) - - -रा. माजगाव(खाता क्रमांक174) यांचे गट/सर्व्हे क्रमांक332, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
परशुराम हेमा पष्टे , (खाता क्रमांक :-472)गट/सर्व्हे क्रमांक 332 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 555 दिनांक 01/09/1988 प्रमाणे रक्कम रुपये 4000 घेऊन खरेदी दिली. जुने दस्त असलेने मा.तहसिलदार साहेब मुरबाड यांचेकडील आदेश क्र.महसूल/हक्कनोंद/टे-१/कावी-६९९/२०२६,दि.३०/०९/२०२६ यातील क्र.१ ते १७ अटीस अधीन राहून सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.