सातबारा Watch

← मानिवली खु.

Ferfar #1238 · मानिवली खु.

मुरबाड, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
Certified
—
Gat / Survey
510
Talathi
अमृता प्रमोद बडगुजर
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 मा. तहसीलदार मुरबाड यांचेकडील अन्वये आदेश क्र टेनन्सी/एस आर 05/2026 दिनांक 14/03/2026 (हुकूम क्रमांक 2536 दिनांक 01/01/1976 लेजर क्रमांक 73/114) नुसार मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 यांचे कलम 32 म अन्वये बाजूस दाखल केलेल्या (जुना स.नं.90/1) नवीन स नं 510 च्या इतर हक्कात मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 यांचे कलम 32 ग अन्वये दाखल असलेला जमीन मालक नानुराम कनिराम मारवाडी यांचा रक्कम रुपये 460.66 मात्र चा 32 ग खरेदी रकमेचा बोजा कमी केला असे. नोंद – 1. मा. तहसीलदार मुरबाड यांचेकडील आदेश क्र टेनन्सी/एस आर 05/2026 दिनांक 14/03/2026 2. मा. सह दुय्यम निबंधक मुरबाड यांचेकडील नोंदणीकृत खरेदी प्रमाणपत्र दस्त क्र.8884/2026 दिनांक 28/09/2026 वरुन नोंद केली असे