Ferfar #3310 · धसई
मुरबाड, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 56/1
- Talathi
- नारायण सुरेश आंबवणे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
मा . तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी मुरबाड यांचे कडील क्रमांक /महसूल /हक्कनोंद /संक्षिप्त क्र .७१/२००५ दिनांक २३/०९/२०२६ रोजीच्या आदेशान्वये महाराष्ट्र अधिनियम १९७१ अन्वये नोंदवही तयार करणे व सुस्थितीत ठेवणे अन्वये अर्जाकामी संक्षिप्त सुनावणी (निकालपत्र )
जमिनीचे वर्णन मौजे -धसई येथील सर्व्हे क्र. ५६/१ क्षेत्र -०.३०.०० (हे.आर.प्रति ) पो.ख ०.००.०० आकार -४.५०
आदेश
१)अर्जदार यांचा अर्ज मान्य करण्यात येत आहे.
२)मौजे धसई ता. मुरबाड जि ठाणे येथील भूमापन क्र.५६/१ , क्षेत्र ०.३०.०० हे.आर .प्रति आकार रु .४.५० या मिळकतीचे संगणकीकरण करताना दुबार तयार झालेले ७/१२ रद्द करून मूळ वैध अभिलेख कायम ठेवण्यात यावा.
३)खर्चाबाबत आदेश नाहीत .
४)निर्णय संबंधिताना कळविणेत यावा .
(नोंद - मा . तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी मुरबाड यांचे कडील क्रमांक /महसूल /हक्कनोंद /संक्षिप्त क्र .७१/२००५ दिनांक २३/०९/२०२६ वरून नोंद )