Ferfar #1009 · बुरसुंगे
मुरबाड, ठाणे · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-21
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/4
- Talathi
- हरिश्चंद्र मधुकर लोखंडे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/08/2026मा.तहसिलदार सो.मुरबाड यांचेकडील आदेश जा.क्र.महसुल/हक्कनोंद/टे-२/कावि-१२९/२३ दि.२५/०६/२०२६ अन्वये मौजे बुरसुंगे येथील स.नं १४/४ क्षेत्र १.३१६० हे आर पो ख ०.०३०० हे आर आकार ५.२२ वरील कै.नारायण कृष्णराव देशमुख यांचे नावे झालेला फेरफार के ४६८ व ३२ ग चा आदेश क्र ५१२९ दि ३१/२२/१९९१ चा अंमल अधिकार अभिलेखात घेणेबाबत महाराष्ट्र जमिन महसूल अधिकार अभिलेख व नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवण) नियम १९७१ मधील तरतुदीनुसार उक्त आदेशाप्रमाणे ७/१२ वर फेरफार क्र ४६८ व ३२ ग चा आदेश क्र ५१२९ दि ३१/२२/१९९१ चा अंमल घेतला असे.