Ferfar #779 · खेड
मुरबाड, ठाणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 69/2
- Talathi
- हरिश्चंद्र मधुकर लोखंडे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून घेणार : शिरोशी ग्रुप विविध कार्यकारी सहकारी संस्था, शिरोशी
लिहून देणार :विठ्ठल मक्या भोईर रा.खेड यांनी शिरोशी ग्रुप विविध कार्यकारी सहकारी संस्था यांचेकडील इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 69/2 वर रक्कम रुपये 99000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.