सातबारा Watch

← माळ

Ferfar #3525 · माळ

मुरबाड, ठाणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
100/2, 101/7
Talathi
हरिश्चंद्र मधुकर लोखंडे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून घेणार : शिरोशी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी , शिरोशी लिहून देणार :रमाकांत उर्फ रमण महादु निमसे रा.माळ यांनी शिरोशी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी यांचेकडील इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 101/7, 100/2 वर रक्कम रुपये 99000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.