सातबारा Watch

← खुटल बारागाव

Ferfar #1949 · खुटल बारागाव

मुरबाड, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-07-03
Objection until
2026-07-24
Certified
—
Gat / Survey
86/6
Talathi
महेंद्र हरिचंद्र कोरडे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/07/2026लिहुन देणार:- 1)हरिभाऊ रामा पठारे, 2)ताईबाई बबन शेलवले, 3)तानाबाई खंडु पवार, 4)फसाबाई गोविंद टोहके, 5)जनाबाई वसंत घरत, 6)डुंगाबाई कांताराम भोईर , ७) चिनकाबाई रघुनाथ घोलप, ८)बारकाबाई पांडुरंग घोलप अनु.क्र.६ चे वारसदार लता दिलीप बोंबे, अनु.क्र.७ चे वारसदार आत्माराम रघुनाथ घोलप, आनंद सुनिल गुळवे, गुलाब रघुनाथ घोलप,जगन्नाथ रघुनाथ घोलप, व अनु.क्र.८ चे वारसदार सुभाष पांडुरंग घोलप, अरुणा विलास शेलार, मिना प्रदिप राऊत, उत्तरा उत्तम कडव - - -रा. खुटल बारागाव अनु.क्र.१ ते ८ यांचे कुळमुखत्यार धारक म्हणुन महमंद फारुख तन्वर(खाता क्रमांक134) यांचे गट/सर्व्हे क्रमांक86/6, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : खान मोहमंद फुरकान अब्दुल कादर, (खाता क्रमांक :-825)गट/सर्व्हे क्रमांक 86/6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2127 दिनांक 14/12/2007 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद:- मा.तहसीलदार सो मुरबाड यांचेकडील पत्र क्र महसूल/हक्कनोंद/टे-2/कावि-७१८/२०२६ दि.30/०६/२०२६ व मा.दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2127 दिनांक 14/12/2007 व सूची क्र 2 वरून नोंद केली असे