सातबारा Watch

← खुटल बारागाव

Ferfar #1964 · खुटल बारागाव

मुरबाड, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
110/25, 145/9, 9/19
Talathi
महेंद्र हरिचंद्र कोरडे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 मौजे खुटल बारागांव येथील स.नं ९/१९ क्षेत्र ०.४३०० हे आर पो ख ०.०००० हे आर आकार ०.३४, स.नं ११०/२५ क्षेत्र ०.२००० हे आर पो ख ०.०००० हे आर आकार ०.१६, स.नं १४५/९ क्षेत्र ०.०८०० हे आर पो ख ०.०००० हे आर आकार ०.०८ जमिनीची शर्त शिथिल करणेकामी श्री.दिगंबर विठ्ठल दळवी यांनी अर्ज केल्यावरून मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन कायदा १९४८ बाबत महाराष्ट्र शासनाचे महसुल व वन विभागाकडील शासन परिपत्रक क्र.टि.एन सी.०४/२०१३/प्र.क्र.१९६/ज-१ दिनांक ०७/०५/२०१४ नुसार मा.तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण मुरबाड यांचेकडील आदेश क्रमांक : कुव/कलम ४३/शर्त शिथील/एस आर/१२५/२०२६ दिनांक १०/१०/२०२६ मधील क ते ग शर्तीना अधीन राहून परवानगी दिल्यावरून शर्त शिथिल केली असे नोंद:- मा.तहसीलदार सो मुरबाड यांचेकडील आदेश क्रमांक : कुव/कलम ४३/शर्त शिथील/एस आर/१२५/२०२६ दिनांक १०/१०/२०२६ वरून नोंद केली असे