सातबारा Watch

← बळेगाव

Ferfar #2033 · बळेगाव

मुरबाड, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-07-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
1122
Talathi
उद्देश भिमराव तोरने
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/07/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कुव/कलम 43/शर्त शिथील/एस आर/78/2026 आदेश दिनांक : 06/07/2026 बाजूस दाखल केलेल्या गट नं.1122 ची जमीन कु.का.कलम 43 ला पात्र होती अर्जदार श्री.राजाराम नारायण पवार यांचे कु.मु.धारक श्री.विष्णु सावळाराम पष्टे व श्री.तानाजी मल्हारी शिंदे यांनी मौजे-बळेगाव ता.मुरबाड जि.ठाणे यथील गट नं.1122 क्षेत्र 1-47-80 हे.आर.प्र.पो.ख.0-22-80 हे.आर.प्र.आकार 7.76 पैसे यापैकी विक्री परवानगी क्षेत्र 0-99-80 हे.आर.प्र.एवढ्या क्षेत्राची मा.तहसीलदार तथा शेतजमीन न्यायधीकरण मुरबाड यांचेकडे शर्त शिथिल करणेकामी अर्ज केल्याने व आकाराच्या 40 पट नजराणा र.रु.300/-(अक्षरी तीनशे रुपये मात्र)शासकीय कोषागारात पावती क्रमांक 2563101 ने भरणा केल्याने उपरोक्त आदेशातील अटी व शर्तीना अधीन राहून तहसीलदार तथा शेतजमीन न्यायधीकरण मुरबाड यांनी शर्त शिथिल करणेकामी आदेश दिल्याने 7/12 वर तशी नोंद केली असे. नोंद वर्दी अर्ज,मा.तहसीलदार मुरबाड यांचेकडील आदेश क्रमांक क्र.कुव/कलम 43/शर्त शिथील/एस आर/78/2026 दिनांक 06/07/2026 दिलेवरून नोंद केली असे